Monday, March 17, 2008

भोजपुरी सिनेमांना कर सवलत देण्याच्या शिवसेनेचा विचार रद्द्

भोजपुरी सिनेमांना कर सवलत देण्याच्या शिवसेनेचा विचार रद्द्

शिवसेनेने भोजपुरी सिनेमांना कर सवलत देण्याच्या स्वतःच्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे. भोजपुरी सिनेमांच्या सिनेमागृहातील प्रदर्शनावरील करात सवलत मिळावी, यासाठी शिवसेनेने पालिकेत ठराव मांडला होता. हा ठराव पालिकेने 20 मार्च रोजी समंत केला होता. परंतु राज ठाकरे यांनी चालू केलेल्या आंदोलनाला मराठी भाषिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे राजकीय उद्दिष्ट लक्षात घेता महापालिकेत सत्तारुढ पक्ष असलेल्या शिवसेनेने दबाव तंत्राचा वापर करुन ही योजना बासनात गुंडाळली.

No comments: